Poultry Farming Challenges : कोंबडी खत लाभदायी; लिटर मात्र तापदायी
Human Health Risk: ब्रॉयलर कोंबड्यांच्या लिटरमध्ये आढळणारे आणि प्रतिजैविकांना दाद न देणारे ‘ई कोलाय’ (ईएसबीएल ई कोलाय) जिवाणू माती, पाणी आणि ताज्या पालेभाज्यांमार्फत माणसांपर्यंत पोहोचू शकतात, असे युरोपमधील नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
ESBL E coli poultry litter risk human healthAgrowon