Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी
GST Reduction Demand: पोल्ट्री उद्योगाने सरकारकडे फ्रोझन चिकनवरील ५ टक्के जीएसटी हटवण्याची आणि मूल्यवर्धित पोल्ट्री उत्पादनांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे.