GM Soymeal Import: तीस लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी द्या; ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनची मागणी
All India Poultry Breeders Association Demand: दुष्काळामुळे सोयाबीनची उत्पादकता घटल्याने सोया पेंडचे दर प्रति टन १५ हजार रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री उद्योगाला दिलासा देण्यासाठी ३० लाख टन जीएम सोया पेंड आयातीला परवानगी द्यावी.
GM soymeal import demand and soybean farmer concernsAgrowon