Potato Truck Fire: बटाट्याने भरलेल्या ट्रकला आग; दहा लाखांचे नुकसान
Agriculture Transport Loss: आग्रा येथून पुण्याकडे बटाट्याची वाहतूक करणाऱ्या मालट्रकला रविवारी (ता. ३१) पहाटे दीडच्या सुमारास आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
Potato consignment destroyed in fire accidentAgrowon