Potato Cultivation: महाळुंगे पडवळ शिवारात यांत्रिक पद्धतीने बटाटा लागवडीस प्रारंभ
Agriculture Update: शिवारातील कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.