Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने ४८ हजार हेक्टरवरील पिकांची दैना
Farmers Loss: १९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या मॉन्सूनोत्तर अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. ४८ हजार हेक्टरवरील मका, सोयाबीन, भात, कांदा आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून १ लाखाहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत.