Citrus Fruit Farming: लिंबूवर्गीय फळपिकांत काढणीपश्चात तंत्र, अन्नघटक व्यवस्थापन महत्त्वाचे
Agriculture Management: लिंबूवर्गीय फळपिकांत महसूल मिळविण्यासंबंधी मोठी ताकद आहे. पण आपल्याकडे या पिकातील काढणीपश्चात व्यवस्थापन व अन्नघटक व्यवस्थापन यासंबंधी अडचणी आहेत. त्यावर शेतकरी, विद्यापीठे व संस्थांनी कटाक्षाने काम करायला हवे.