Pulse Storage: डाळींच्या कीडमुक्त साठवणुकीसाठी सीताफळ बिया पावडर उपयुक्त
Food Security: भारत हा कृषिप्रधान देश असून अन्नसुरक्षेमध्ये डाळींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. डाळी या प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहेत. हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर, वाटाणा अशा विविध प्रकारच्या डाळीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.