Cotton Farming : शिफारशीत तंत्रज्ञानाचे कपाशी पिकावर सकारात्मक परिणाम
Modern Agriculture : अहिल्यानगर कपाशी हे मोठी उत्पादनक्षमता असलेले आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे पीक आहे. कापूस उत्पादक शेतकरी प्रयोगशील आणि अभ्यासू असून, त्यांनी अनुभवातून स्वतःची लागवड तंत्रे विकसित केली आहेत.
Impact of Recommended Tech on Cotton FarmingAgrowon