Farmer Protest: मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित पोशीर व शिलार धरण प्रकल्पांमुळे कर्जत तालुक्यातील पर्यावरण आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर संकट येत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.
Villagers Protest Posir-Shilar Dam Project in KarjatAgrowon