Canal Water: कालव्याचे पाणी पिकांना मिळेना; शेतकरी अडचणीत
Jayakwadi left canal issue: जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या डावा कालवा, चारीसह उपचाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कालव्याचे पाणी शेतात पोचण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली आहे.
Jayakwadi left canal poor condition Jalna newsAgrowon