Uralgaon Pomegranate Theft : उरळगावात डाळिंबाच्या शेतातून २५ हजारांची चोरी

Crop Theft Case : आंधळगाव, ता. शिरूर कांदा विक्रीतून मिळालेले २५ हजार रुपये पॅन्टच्या खिशात ठेवून डाळिंब पिकावर औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.
Uralgaon Pomegranate Theft
Agricultural Security Under Threatagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com