Pomegranate MarketAgrowon
ॲग्रो विशेष
Pomegranate Market: डाळिंब उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने तारले
Farmer Relief: राज्यात मृग बहर अंतिम टप्प्यात पोहोचला असताना बाजारपेठेत डाळिंबाची मागणी कायम आहे. हंगामाच्या प्रारंभापासूनच बाजारपेठेत आवक कमी आहे. सुरुवातील अपेक्षित दर मिळाला नाही.

