Fruit Sapling Distribution: शेतकऱ्यांना डाळिंब, पेरूच्या कलमांचे वितरण
Service Sankalp Abhiyan: शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची जोड देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र,गणेशखिंड येथे डाळिंब व पेरूच्या कलम रोपांचे वितरण करण्यात आले.
Farmers Receive Quality Pomegranate and Guava Planting MaterialAgrowon