Pomegranate Export : डाळिंबाच्या निर्यात, प्रक्रियेतील संधीचा फायदा घ्या
Pomegranate Farming : डाळिंब हे संवेदनशील, कोरडवाहू फळपीक आहे, अधिक पाऊस त्याला चालत नाही, त्यामुळे जमिनीची निवड करताना योग्य करावी, पाणी, खते किंवा फवारण्या याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.