Pomegranate Farming: डाळिंब उत्पादनात २५ टक्के घटीचा अंदाज
Maharashtra Farmers Issue: राज्यात यंदा मृग बहरातील डाळिंब पीक नैसर्गिक आपत्तीच्या दुहेरी संकटात सापडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डाळिंबावर फूलगळ आणि तेलकट रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.