Polyhouse Management In Monsoon: पावसाळ्यामधील पॉलिहाउसचे व्यवस्थापन
Polyhouse Disease Management: पावसाळ्यात पॉलिहाउसचे यशस्वी व्यवस्थापन हे योग्य वायुवीजन, नियंत्रित सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, रोग,कीड प्रतिबंध, स्वच्छता आणि नियमित निरीक्षण यांवर अवलंबून असते.
How to Manage Polyhouse Crops During MonsoonAgrowon