Onion Farming: पॉली मल्चिंगसह सुधारित तंत्राद्वारे कांदा शेतीला नवी दिशा
Onion Production: नाशिक जिल्ह्यातील देवळा व सिन्नर तालुक्यात पॉली मल्चिंग तंत्रज्ञानानुसार कांदा लागवडीला चालना मिळत आहे. जोडीला गादीवाफा, ठिबक व व्यवस्थापनातील अन्य शास्त्रीय बाबींचा वापर केल्याने एकरी उत्पादनासह गुणवत्तेतही वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.
Modern onion farming techniques using poly mulchingAgrowon