State Election Commissioner Dinesh Waghmare: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.