Illegal Money lending : अमरावती सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी होणाऱ्या कथित छळाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी सहकार विभागाने दोन सावकारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मृत शेतकऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर झालेल्या तपासात दोन्ही सावकारांकडून संशयास्पद दस्तावेज जप्त करण्यात आले होते. आणखी एका सावकाराविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
farmer commits suicide due to debt and moneylender tortureAgrowon