Pola Festival: पोळ्याच्या परंपरतेतून जोपासलेली जैवविविधता
Tribal Culture: आदिवासी वाड्यावस्त्यांवर पारंपरिक पद्धतीने, शांततेत पोळा साजरा करण्याची पद्धत आजही टिकून आहे. अधिकाधिक निसर्गाशी जवळीक साधणारा पोळा, असे याचे वर्णन करता येईल.
A Nature-Centric Pola Festival Celebrated in Tribal SettlementsAgrowon