National Award: पोखर्णी केव्हीके प्रमुख डॉ. देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार
VNMKV Parbhani: कृषी व पशुवैद्यक विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत जाहीर झालेला उत्कृष्ट कृषी विस्तार शिक्षण तज्ज्ञ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे प्रदान करण्यात आला.