Farmer Applications: परभणी जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० अंतर्गंत (हवामानाकुल कृषी प्रकल्प: प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेसीलंट ॲग्रीकल्चर: पोकरा) निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी बुधवार (ता. १८) पर्यंत वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी १० हजार ६५५ अर्ज केले आहेत.
Over 10,000 Applications Received Under Pokhara Scheme in ParbhaniAgrowon