Pod Fly Larvae: तुरीवरील शेंग माशी

Pest Management: शेंग माशीची अळी शेंगेतील दाणे खाते. ती प्रौढ माशीमध्ये रूपांतरित झाल्यानंतरच शेंगेबाहेर पडते. माशी बाहेर पडेपर्यंत शेंग बाहेरून निरोगी व हिरवीगार दिसत असल्याने किडीचा प्रादुर्भाव सहज लक्षात येत नाही. सुरुवातीची शेंग अवस्था (दाणे बाजरीच्या आकाराचे) ते मध्यम वाढ झालेली शेंग प्रादुर्भावासाठी अधिक अनुकूल असते.
How to identify pod fly infestation in crops
Pod fly larvae damage seeds inside green podsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...