Tur Crop Pest: तूर पिकावर अळ्यांच्या प्रादुर्भावात वाढ
Crop Pest Alert : विदर्भातील विविध भागांतील तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होऊन ढगाळ हवामान, दिवसाचे उबदार आणि रात्रीचा गारठा या कीड वाढीस पोषक ठरला आहे.