PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार
Pradhan Mantri Gram Sadak Yojana III: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. यात ग्रामीण वाड्या- वस्त्यांना शेती बाजारपेठांशी जोडण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.