PMFME Scheme Application: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी अर्जांचे आवाहन
PMFME Scheme Extended: केंद्र शासनाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेला २०२६-२७ या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.