Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी
PMFMB Scheme : ग्रामीण भागातील असंघटित अन्नप्रक्रिया उद्योगांना औपचारिक स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे.