Rural Entrepreneurship: भूम येथे बुधवारी खरेदीदार विक्रेता संमेलन
Buyer Seller Meet: केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) तसेच उमेद व माविम विभागातील लाभार्थ्यांच्या कच्च्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भूम येथे खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.