KDCC Bank Lending: पीएम सूर्यघर प्रकल्पांसाठी ‘केडीसीसी’ करणार कर्जपुरवठा
PM Surya Ghar Solar Projects: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पी. एम. सूर्यघर योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करणार आहे.
KDCC Bank to Finance PM Surya Ghar Solar ProjectsAgrowon