Narendra Modi 75th Birthday: पंतप्रधान मोदींना देश-परदेशांतून शुभेच्छा
Seva Pandrawada Announcement :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देश-परदेशांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भाजपने यानिमित्ताने ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाची घोषणा केली असून भाजपशासित राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.