PM Kisan Yojana 21st Installment 2025: पंतप्रधान मोदींची ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची भेट; खात्यात २ हजार रुपये जमा
Farmers benefit scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोइम्बतूर येथून थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) द्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला.