PM Modi meets UK PM : ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मुंबईत महत्त्वाची बैठक; व्यापार, हवामानाच्या मुद्यांवर चर्चा
India UK Relations : पीएम मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात मुंबईतील राजभवनवर द्विपक्षीय बैठक झाली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात गुरुवारी मुंबईतील राजभवनवर द्विपक्षीय बैठक झाली.(Source- X)