Employment Opportunities: देशातील ५१ हजार तरुणांना रोजगार संधी
19th Rozgar Mela: नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या व्यवसाय सुगमतेला प्राधान्य देण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.२३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १९ व्या रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीतील नियुक्तीची पत्रे प्रदान केली.