India EU Free Trade Agreement: उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर भर द्या
Indian Exports: युरोपीय देशांशी झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारतासाठी २७ देशांची बाजारपेठ खुली झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र या संधीचा लाभ घेताना केवळ स्वस्त दरांवर नव्हे, तर उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी संसदेत केले.