PM Modi: अजिबात काळजी करु नका, केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी- पंतप्रधान मोदी
Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव आहे. शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये, केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.
PM Narendra Modi And CM Devendra Fadnavis On Maharashtra Drought Relief. (Agrowon)