PM Kisan Yojana: पीएम किसानचे ४१६ कोटी शेतकऱ्यांकडून केले वसूल; अपात्र शेतकऱ्यांना दणका
PM Kisan Beneficiary Status: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून केंद्र सरकारने आतापर्यंत ४१६.७५ कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर लोकसभेत दिली आहे.