PM Kisan Yojana: २१ हप्त्यांतून ४ लाख कोटी वितरित; शिवराज सिंह चौहान यांची माहिती
Government farmer scheme update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सुरुवातीपासून केंद्र सरकारकडून २१ हप्त्यांमध्ये सुमारे ४ लाख कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे.