PM Kisan Yojana: कर्ज न फेडल्यास बँक थांबवू शकते का पीएम किसानचा हप्ता? वाचा महत्त्वाचा निर्णय
Agriculture Scheme India: जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँकेकडून तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जमा झालेले पैसे थांबवले जाऊ शकतात का? याबाबत एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.