PM Kisan 24th Instalment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा, पीएम किसानचा २४ वा हप्ता वितरित
PM-Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. देशातील ९.३४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
PM Kisan 24th Instalment Released Before DiwaliAgrowon