PM Kisan Yojana: कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, 'या' दिवशी २ हजार खात्यात जमा होणार
22nd Instalment Of PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान निधी सन्मान योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.
PM Kisan scheme next installment date for farmersAgrowon