PM Kisan 23rd Installment Date: पीएम किसानचा २३ वा हप्ता मिळण्याची तारीख ठरली; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
PM Kisan Samman Nidhi Rs 2000 Installment For Farmers: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता वितरित करण्याची तारीख ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी याची प्रतीक्षा करत होते.