PM Kisan 22nd Installment: पीएम किसानच्या २२व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम; मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता
Government Scheme: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत, प्रत्येकी २ हजार रुपये, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.