PM Kisan Yojana : तीन राज्यांतील शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा २१ वा हप्ता; उर्वरित राज्यांत कधी येणार पैसे; महत्त्वाची अपडेट
PM Kisan Yojana 21st Installment : केंद्र सरकारकडून नुकताच पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जारी करण्यात आला