PM Kisan 21st Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर?; पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
PM Kisan Status Check : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला. आता शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.