PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या गोष्टी न केल्यास पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळणार नाही
Farmers Scheme: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २१व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी, भू-सत्यापन आणि आधार लिंकिंग वेळेत पूर्ण न केल्यास त्यांचा २ हजार रुपयांचा हप्ता थांबू शकतो, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.