PM Kisan 2026 Update: 'पीएम किसान'साठी फार्मर आयडी, ई-केवायसी बंधनकारक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
How To Complete PM Kisan e-KYC Online: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडी आणि ई- केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.