Agriculture Scheme: सिंचन वाढणार, कर्ज सुविधा उपलब्ध होणार, राज्यातील ९ जिल्ह्यांत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यास मान्यता
PM Dhan Dhaanya Krishi Yojana: पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या ९ जिल्ह्यांत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.