Onion Farming: कांदा पिकामध्ये प्लॅस्टिक मल्चिंग तंत्रज्ञान फायदेशीर
Onion Management: कांदा पिकात योग्य प्रकारचे मल्चिंग वापरल्याने उत्पादन वाढ, गुणवत्ता, पाणी आणि अन्नद्रव्यांचा योग्य वापरामध्ये सुधारणा दिसून येते. गाठी भरण्याची प्रक्रिया चांगली होते. गाठींची घनता, आकारमान व गुणवत्ता सुधारते. बीज उत्पादनासाठी फायदा होतो.