Plastic Flower Ban: प्लॅस्टिक फुलांवरील बंदी अधिक कठोर
CM Devendra Fadnavis: नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीस आधीपासूनच बंदी असली तरी ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येणार आहे.